Ferfar #2896 · लहाण्याचीवाडी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-06-04
- Objection until
- 2025-06-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- वैशाली मनोज खंडारे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/06/2025
माहिती मिळालेचा दिनांक : 17/05/2025
लिहुन घेणार : सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि वरणगाव जि जळगाव महाराष्ट्र राज्य अवसायनात, गांधी चौक वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव
लिहुन देणार : राजेद्र बंकट रा. लहाण्याचीवाडी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 28/10/2005 प्रमाणे रक्कम रुपये 99769/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि वरणगाव जि जळगाव महाराष्ट्र राज्य अवसायनात, गांधी चौक वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव
यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २८/०५ दिनांक 28/10/2005 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99769/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.