सातबारा Watch

← लहाण्याचीवाडी

Ferfar #3064 · लहाण्याचीवाडी

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
34, 37
Talathi
अतुल माधवराव सोनवणे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- नितीन सुभाष जाधव रा. लहाण्याचीवाडी(खाता क्रमांक163693) गट/सर्व्हे क्रमांक37, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नितीन सुभाष जाधव ,पंकज सुभाष जाधव - - -रा. लहाण्याचीवाडी(खाता क्रमांक847) गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अनिल सुभाष जाधव , (खाता क्रमांक :-163908)गट/सर्व्हे क्रमांक 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी नितीन सुभाष जाधव , (खाता क्रमांक :-163693)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर वाटनिपत्रक त्यांनी त्यांच्या कुटुंबात भावांना आप-आपसात संमतीने करून दिले/घेतले आहे. यांना वरीलप्रमाणे वाटणीपत्र मुलांना आपआपसात करून दिले/घेतले आहे. अर्ज व 100 बॉंड 82AB 906057 क्र.1126 दिनांक 07/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.