सातबारा Watch

← फुलंब्री

Ferfar #13169 · फुलंब्री

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
637
Talathi
संतोष गौतम गायकवाड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परळी वैजिनाथ लिहून घेणार : आकाश अंकुश भाकरे,अंकुश श्रीहरी भाकरे,संतोष अंकुश भाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 637 तपशिल : दिनांक 23/03/2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र परळी वैजिनाथ चा भाकरे संतोष अंकुशराव यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 10043 फेरफार क्रमांकाने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र तसेच सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2717 दि. 09/10/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.