सातबारा Watch

← फुलंब्री

Ferfar #13200 · फुलंब्री

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
संतोष गौतम गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सह बँक लिहून घेणार : भगवान कचरु वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 346 तपशिल : दिनांक 21/08/2018 रोजी देवगिरी नागरी सहकारी बँक मर्या.शाखा फुलंब्री चा भगवान कचरु यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 8402 फेरफार क्रमांकाने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सह बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन तसेच सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2849 दिनांक 27/10/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.