सातबारा Watch

← रेलगाव

Ferfar #1376 · रेलगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
शुभांगी शेषराव जाधव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 बोअरवेल नोंद :- प्रकाश पुंडलिक जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रेलगाव शिवारातील गट न 19 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला अर्ज स्थळपाहणी पंचनामा 100 रु बॉंड पेपरवर शपथ पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर