सातबारा Watch

← वाणेगाव बु.

Ferfar #1676 · वाणेगाव बु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
83, 85
Talathi
शुभांगी शेषराव जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 मौजे वाणेगाव बु गट न 85 मधील खातेदार नारायण सर्जेराव सोटम यांनी अर्ज देऊन कळविले की इतर अधिकारातील गट न 85 मध्ये नारायण सर्जेराव सोटम यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर असून विहिरीचे पाणी गट न 83 ला जाते अर्ज स्थळपाहणी पंचनामा 100 रु बॉंड पेपरवर शपथ पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर