सातबारा Watch

← वारेगाव

Ferfar #4182 · वारेगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
सलीम मकसूदअली खान
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 184, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3719 दि.10/11/2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला रुपेश जनार्धन ढंगारे अ.पा.क. आई मिराबाई जनार्धन ढंगारे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.