सातबारा Watch

← वारेगाव

Ferfar #4183 · वारेगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
430
Talathi
सलीम मकसूदअली खान
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी स पतसंस्था म औ शा फुलंब्री लिहून घेणार : काकासाहेब गणेशराव बोरसे यांनी सर्व्हे क्रमांक : 430 तपशिल : दिनांक 18/01/2021 रोजी देवगिरी नागरी स पतसंस्था म औ शा फुलंब्री चा काकासाहेब गणेशराव बोरसे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 3521 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.