Ferfar #4188 · वारेगाव
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- सलीम मकसूदअली खान
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरीदास हिम्मतराव जाईबहार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरी हिमतराव जाईबहार ऐवजी हरीदास हिम्मतराव जाईबहार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार फुलंब्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र.2026/जमा-1/राजपत्र/सीआर-77 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- A-2559840 अन्वये हरी हिमतराव जाईबहार ऐवजी हरीदास हिम्मतराव जाईबहार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.