सातबारा Watch

← वारेगाव

Ferfar #4191 · वारेगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
सलीम मकसूदअली खान
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअरवेल नोंद:- श्री बाबासाहेब भाऊसाहेब साळुंके यांनी अर्ज दिला कि, मौजे वारेगाव शिवारातील गट क्र. 254 मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे करिता अर्ज स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर