सातबारा Watch

← वारेगाव

Ferfar #4192 · वारेगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
सलीम मकसूदअली खान
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअरवेल नोंद:- श्रीम. सुधा साहेबराव चव्हाण, श्री नितीन साहेबराव चव्हाण, श्रीम. अपर्णा नितीन चव्हाण यांनी अर्ज दिला कि, मौजे वारेगाव शिवारातील गट क्र. 315 मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला असुन त्यात त्यांचा सामाईक हिस्सा आहे करिता अर्ज स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर