Ferfar #2239 · बिल्डा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- मीनल देविदासराव कुळकर्णी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
शेत जमिनीचे विनामोबदला हक्कसोड पत्र
लिहून देणार:-
1) लिलाबाई सखाराम सोनवणे
2) कौशल्याबाई काकाजी गायके
3) संगीता त्रिंबक कोरडे
4) कैलास गणपत जाधव
यांचे मौजे बिल्डा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 145 मधिल फेर क्र.(1296 ) अन्वये लिहून देणार यांनी त्यांच्या अविभक्त हिश्यास येणाऱ्या संपूर्ण जमिनीवर लिहून घेणार यांच्या यांच्या हक्कात असलेला हक्क कायमचा विना मोबदला हे त्यांनी - हक्का सह सोडला आहे
लिहून घेणार :- रामदास गणपत जाधव (खाता क्र.4312),क्रमांक/सर्वे क्रमांक 145 मधिल असलेला हक्क व नाव त्यांनी हक्कसोड लिहून देणार यांच्याकडून लिहून घेतले. तसेच लिहून देणार व लिहून घेणार ह्यांच्या आई नामे लक्ष्मीबाई गणपत जाधव ह्या दिनांक 03/08/2020 रोजी मयत झाल्या असून त्यांना लिहून देणार व लिहून घेणार हेच वारस आहे. तसेच त्यांचे सुद्धा 7/12 उताराच्या इतर अधिकाराच्या रकान्यातील असलेले नाव कमी करण्यास लिहून देणार व लिहून घेणार यांची कुठल्याही प्रकारची हरकत नसून पूर्णपणे संमती आहे असे सदर दस्तात नमूद असून त्यानुसार त्यांचे सुद्धा नाव यालेखा आधारे कमी करण्यात येत आहे.
सह.दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक छसन 2642/2025 दिनांक 26/11/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र दिलेवरून हक्कसोडपत्र लिहून दिलेने देणाराचे नाव कमी केले असे.