सातबारा Watch

← चिंचोली बु.

Ferfar #1175 · चिंचोली बु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
मीनल देविदासराव कुळकर्णी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड शेत जमिनीचे विनामोबदला हक्कसोड पत्र लिहून देणार:- 1)लिलाबाई सखाराम सोनवणे 2)कौशल्याबाई काकाजी गायके 3)संगीता त्रिंबक कोरडे यांचे मौजे चिंचोली बु येथील गट क्रमांक / सर्वे क्रमांक 168 मधिल फेर क्र.(581) अन्वये लिहून देणार यांनी त्यांच्या अविभक्त हिश्यास येणाऱ्या संपूर्ण जमिनीवर लिहून घेणार यांच्या यांच्या हक्कात असलेला हक्क कायमचा विना मोबदला हे त्यांनी - हक्का सह सोडला आहे लिहून घेणार :- रामदास गणपत जाधव (खाता क्र. 89),कैलास गणपत जाधव (खाता क्र. 378) गट क्रमांक/सर्वे क्रमांक 168 मधिल असलेला हक्क व नाव त्यांनी हक्कसोड लिहून देणार यांच्याकडून लिहून घेतले. तसेच लिहून देणार व लिहून घेणार ह्यांच्या आई नामे लक्ष्मीबाई गणपत जाधव ह्या दिनांक 03/08/2020 रोजी मयत झाल्या असून त्यांना लिहून देणार व लिहून घेणार हेच वारस आहे. तसेच त्यांचे सुद्धा 7/12 उताराच्या इतर अधिकाराच्या रकान्यातील असलेले नाव कमी करण्यास लिहून देणार व लिहून घेणार यांची कुठल्याही प्रकारची हरकत नसून पूर्णपणे संमती आहे असे सदर दस्तात नमूद असून त्यानुसार त्यांचे सुद्धा नाव यालेखा आधारे कमी करण्यात येत आहे. सह.दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक छसन 2642/2025 दिनांक 26/11/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र दिलेवरून हक्कसोडपत्र लिहून दिलेने देणाराचे नाव कमी केले असे.