सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #3454 · धामणगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
व्‍ही.सी.पवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फुलंब्री लिहून घेणार : गौतम किसन वाहूळ यांनी सर्व्हे क्रमांक : 371 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा फुलंब्री चा बोजा रुपये 40.000 / गौतम किसन - 1723 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.