Ferfar #3459 · धामणगाव
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- व्ही.सी.पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार मुजीब लतीफ शेख रा.धामणगाव ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे धामणगाव शिवारात गट.नं.143 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून विहिरीची नोंद इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज केला त्यानुसार प्रत्येक्ष स्थळ पाहणी करून स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.