Ferfar #3440 · जातेगाव
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 438
- Talathi
- राहुल सुभाषराव आळणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विहीर नोंद:-
श्री पंढरीनाथ रंगनाथ मानकापे यांनी अर्ज दिला कि, मौजे जातेगाव शिवारातील गट क्र. 438 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे. करिता अर्ज व स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर