सातबारा Watch

← वाघोळा

Ferfar #2687 · वाघोळा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
राहुल सुभाषराव आळणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फुलंब्री लिहून घेणार : कुशीवर्ताबाई विष्णू गायकवाड यांनी स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद याचे कर्ज ररु 60000/-कुशीवर्ताबाई विष्णू याचे नावे - 1011 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.