Ferfar #2689 · वाघोळा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- राहुल सुभाषराव आळणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
गोठा नोंद:-
श्री नामदेव रघुनाथ गायकवाड यांनी अर्ज दिला कि, मौजे वाघोळा शिवारातील गट क्र. 51 मध्ये त्यांनी एक गोठा बांधला असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे करिता अर्ज स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर