सातबारा Watch

← वाघोळा

Ferfar #2690 · वाघोळा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 139
Talathi
राहुल सुभाषराव आळणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फुलंब्री लिहून घेणार : भाऊसाहेब महादू गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : भाउसाहेब महादुबा स्टे बॅ ऑ है बाद बोजा 9500/- . - 445 सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : शाखा धामणगांव बोजा भाऊसाहेब महादु वर 9500/- रु चा - 445 सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : 15000/-रु बोजा भाउसाहेब महादु . - 467 सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : भाउसाहेब महादु यानी स्टै बॅ ऑ है बाद कडुन 15000/- रु कर्ज घेवुन जमिन तारण दिली. - 580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.