Ferfar #2527 · मारसावळी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- आलेश भगवानराव कपिले
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
विहीर नोंद:-
श्रीम. आशाबाई शिवाजी गाडेकर यांनी अर्ज दिला कि, मौजे मारसावळी शिवारातील गट क्र. 54 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे. करिता अर्ज व स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर