सातबारा Watch

← मारसावळी

Ferfar #2534 · मारसावळी

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
आलेश भगवानराव कपिले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विहीर नोंद:- श्री कृष्णा काकाजी बोचरे यांनी अर्ज दिला कि, मौजे मारसावळी शिवारातील गट क्र. 247 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे. करिता अर्ज व स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर