Ferfar #1347 · साताळा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा, गणोरी
लिहुन देणार : विलास भगवान सांगळे गट नंबर/ सर्वे नंबर 251, 164, 227 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 827 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास भगवान सांगळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.