Ferfar #662 · लिंगदरी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- संजीवनी संजय चव्हाण
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार भगवान रामभाऊ ढाकणे यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे लिंगदरी गट नं.12 मध्ये त्यांची 0.16 आर जमीन असुन सदर जमिनी मध्ये त्यांची एक नवीन स्वतंत्र विहीर असुन सदर विहिरीची नोंद सातबारा ला करावी असे कळविले वरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन नोंद घेण्यात आली. जि मंजुरीस्तव सादर.