Ferfar #768 · कनकोरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- संजीवनी संजय चव्हाण
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार कारभारी लिंबा घुगे ,पंढरीनाथ लिंबा घुगे व मुरलीधर लिंबा घुगे यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे कनकोरा गट नं.40 मध्ये त्यांची 0.01 आर जमीन असुन सदर जमिनी मध्ये त्यांची एक नवीन सामाईक विहीर असुन सदर विहिरीची नोंद सातबारा ला करावी. असे कळविले वरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन नोंद घेण्यात आली. जि मंजुरीस्तव सादर.