सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #8014 · सावंगी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-02-27
Objection until
2026-03-14
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/02/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/02/2026 लिहुन देणार:- अनिल लक्ष्मन जगदाळे ,मुरलीधर भगवानराव आडानी ,सुनील लक्ष्मन जगदाळे रा. सावंगी (खाता क्रमांक 2458) यांच्या तर्फे मुखत्यार म्हणून योगिता कृष्णा दहिहंडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 68, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी qwq लिहुन घेणार : कृष्णा विठ्ठल दहीहंडे, साईनाथ विठ्ठल दहीहंडे, (खाता क्रमांक :-3761) गट/सर्व्हे क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3078 दिनांक 16/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 38,60,000/- नुसार खरेदीने घेतले व मा. तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे जा.क्र.2025/जमा-2/कावी-2134 दिनांक 07/10/2025, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..