सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #8819 · सावंगी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- कैलास रामचंद्र आहेर प्लॉट नं 7, 8 ,9 व 10 रा. सावंगी (खाता क्रमांक 3930) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 219, क्षेत्र 0.0409 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नंदकिशोर अशोकराव वरपे ,सुबोध किसनराव वाघ प्लॉट नं 10 (खाता क्रमांक :-9175) गट/सर्व्हे क्रमांक 219 क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9565 दिनांक 24/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 11,40,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..