Ferfar #8838 · सावंगी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : पंडीत कौतिकराव दहिहंडे प्लॉट नं 10 रा. सावंगी गट नंबर/ सर्वे नंबर 169 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11941 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 94.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत कौतिकराव दहिहंडे प्लॉट नं 10 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.10910/2026 दिनांक 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.