सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #8840 · सावंगी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 हक्कसोड पत्र लिहून घेणार :- अजिनाथ ऋषीनाथ दहिहंडे रा. हर्सुल, सावंगी ता.जि. छत्रपती संभाजीनगर हक्कसोड पत्र लिहून देणार :- कमल बाबासाहेब मालोदे, योगीता ज्ञानेश्वर औताडे, ज्योती ज्ञानेश्वर काळे यांचे सामाईक नावे असलेले मौजे सावंगी येथील गट/सर्वे क्र. 251 मधील क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. या वरील संपुर्ण हक्क यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 6673 दिनांक 06/10/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..