सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #8852 · सावंगी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
229/2
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : सीमा प्रकाश गोराडे प्लॉट नं 22 रा. सावंगी गट नंबर/ सर्वे नंबर 229/2 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6351 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0118 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सीमा प्रकाश गोराडे प्लॉट नं 22 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.