Ferfar #8859 · सावंगी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार:-
रतन पांडू भालेराव रा. सावंगी (खाता क्रमांक 53) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 111, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणारे : कडूबाई केरुबा बत्तीसे ,इंदुबाई देविदास तुपे ,द्वारकाबाई रामभाऊ बत्तीसे ,अनुसयाबाई संपत कसारे ,रुखमनबाई रतन भालेराव ,उत्तम रतन भालेराव ,ज्ञानेश्वर रतन भालेराव ,कैलास रतन भालेराव यांच्या तर्फे मु आम म्हणुन रतन पांडू भेलारव
लिहुन घेणार :
रमेश फुलचंद सुरे, (खाता क्रमांक :-8581) गट/सर्व्हे क्रमांक 111 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 614 दिनांक 05/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 41,80,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..
वरील प्रमाणे फेर क्र. 8091 नुसार नोंद झालेली आहे. पंरतु वरील खरेदीखाता आधारे इतर अधिकारातील लिहून देणार यांचा फेर क्र. 1653 नुसार विहिरीतील हिश्यासहीत विक्री केली आहे. सदरील इतर अधिकारातील विहिरीची नोंद घेणे नजर चुकीने राहून गेले होते. करिता अर्जदार यांनी अर्ज व खरेदी खताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.