सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #8865 · सावंगी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 विहीर अर्जदार वाल्मिक मच्छिंद्र जगदाळे, शिवाजी मच्छिंद्र जगदाळे, अमोल मच्छिंद्र जगदाळे रा. सावंगी ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे सावंगी गट नं. 96 मध्ये यांनी यांच्या जमिनीमध्ये नविन विहीर एक सामाईक खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 82AB 327001 दिनांक 08/10/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..