Ferfar #8886 · सावंगी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
विहीर
अर्जदार चाँदखाँ बहादरखाँ पठाण रा. सावंगी, ता.जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे सावंगी गट नं. 34 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 82AB 541046 दिनांक 16/09/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..