Ferfar #8897 · सावंगी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
साहेबराव लष्करराव आडे प्लॉट नं 15 (रो हाऊस नं 15) रा. सावंगी (खाता क्रमांक 8478) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 221, क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदीप दगडु बावस्कर, लिलाबाई दगडु बावस्कर प्लॉट / रो हाऊस नं 15 (खाता क्रमांक :-9206) गट/सर्व्हे क्रमांक 221 क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11857 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,05,000/- नुसार खरेदीने घेतले तसेच छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर यांचा गुंठेवारी विकास नियमितीकरण प्रमाणपत्र संचिका क्र. 145 जा.क्र. 171/दि.23/06/2026, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..