Ferfar #3744 · कृष्णापुरवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- संतोष सुखदेव बोडखे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
अर्जुन रूपसिंग गुसिंगे प्लॉट नं 10 रा. कृष्णापुरवाडी(खाता क्रमांक7668) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 50, क्षेत्र 0.0079 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0079 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जनार्धन रंगनाथ साळुंके प्लॉट नं 10 , (खाता क्रमांक :-8266)गट/सर्व्हे क्रमांक 50 क्षेत्र 0.0079 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10501 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.