Ferfar #1437 · कोलठाण
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- संतोष सुखदेव बोडखे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अशोक रंगनाथ गाडेकर ,सुरेखा संजय गाडेकर ,बाळू रंगनाथ गाडेकर ,संतोष रंगनाथ गाडेकर रा. कोलठाण यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कोलठाण शिवारातील ग.न. 56 मधील बाळू रंगनाथ गाडेकर यांच्या मालकी व ताब्यातील 0.40 आर क्षेत्रात त्यांनी एक विहीर खोदली असून त्यामध्ये 1) अशोक रंगनाथ गाडेकर यांचा 0-4-0 आणे पै हिस्सा 2)सुरेखा संजय गाडेकर यांचा 0-4-0 आणे पै हिस्सा 3) बाळू रंगनाथ गाडेकर यांचा 0-4-0 आणे पै हिस्सा 4)संतोष रंगनाथ गाडेकर यांचा 0-4-0 आणे पै हिस्सा हिस्सा राहील . अर्ज , शपतपत्र व स्थळ पाहणी पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली. जी योग्य त्या निर्णयास्तव सादर