Ferfar #3537 · नायगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- सीमा कैलास चव्हाण
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औबाद शाखा सावंगी हर्सुल ता.जि. औरंगाबाद
लिहून देणार : फारुख शे बशिर रा. नायगाव यांनी दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औबाद शाखा सावंगी हर्सुल ता.जि. औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 70/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.