सातबारा Watch

← भिकापुर

Ferfar #930 · भिकापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
सीमा कैलास चव्हाण
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : बबन शंकर कसारे यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : भरतीय स्टेट बँक शाखा जाधववाडी चा बबन शंकर यांच्या हिस्सा वर 35000/- बोजा - 430 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.