Ferfar #3691 · ओहर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- हरिश्चंद्र परसराम काथार
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
आसिफ पटेल रशीद पटेल, उजमा नसरीन आसिफ पटेल -रा. ओहर(खाता क्रमांक2723) यांचा तर्फे मुखत्यार आम म्हणून शैराज खान शफी पठाण यांचे गट/सर्व्हे क्रमांक200, क्षेत्र 1.0152 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सय्यदा रुखसाना तबस्सुम भ्र सय्यद मोहम्मद अली शकिल प्लॉट नं. 16 , (खाता क्रमांक :-3180)गट/सर्व्हे क्रमांक 200 क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6580 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदीखताची छायांकित प्रत व अर्ज प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. जी निर्णयास्तव सादर.