सातबारा Watch

← ओहर

Ferfar #3732 · ओहर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
हरिश्चंद्र परसराम काथार
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : देवगिरी ना.सह पतसंस्था म.औरंगाबाद , सिडको लिहुन देणार : जकीया बी भ्र मोहम्मद ईसाक प्लॉट नं. 69 रा. ओहर गट नंबर/ सर्वे नंबर 210 यांनी देवगिरी ना.सह पतसंस्था म.औरंगाबाद , सिडको यांच्याकडून रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जकीया बी भ्र मोहम्मद ईसाक प्लॉट नं. 69 , यांनी अर्ज व मा. देवगिरी ना.सह पतसंस्था म.औरंगाबाद , सिडको व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 210/2021 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.