Ferfar #703 · धोपटेश्वर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-02-23
- Objection until
- 2026-03-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- हरिश्चंद्र परसराम काथार
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/02/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/02/2026
लिहुन देणार:-
1)मिर्झा वाहज अली बेग गफार बेग (मयत) यांचा तर्फे वारस मिर्झा, मुफिज बेग, 2) मिर्झा उस्मान अली बेग (मयत) यांचा तर्फे वारस मिर्झा अल्ताफ मिर्झा उस्मान व मिर्झा अनीस बेग उस्मान आजी बेग, 3) मिर्झा साजेद बेग, 4) मिर्झा आरिफ बेग सिद्दीक बेग रा. धोपटेश्वर(खाता क्रमांक3402) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 38, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रघुनाथ बाळा राठोड , गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2415 दिनांक 09/05/2019 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली. व तसेच रघुनाथ बाळा राठोड यांनी सदर क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खालील प्रमाणे कायम विक्री केली.
लिहुन देणार:-
रघुनाथ बाळा राठोड रा. धोपटेश्वर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 38, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उत्तम बागु चव्हाण ,एकनाथ बागु चव्हाण ,गोपीनाथ बागु चव्हाण , (खाता क्रमांक :-3496)गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9853 दिनांक 01/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.