Ferfar #2293 · जटवाडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- विनोद पद्माकरराव क्षिरसागर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
एकनाथ खिरू . ,चंदु बाळासाहेब ,शंकर बाळासाहेब रा. जटवाडा(खाता क्रमांक348) गट/सर्व्हे क्रमांक26, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार :-
एकनाथ खिरू चव्हाण , (खाता क्रमांक :-5123)गट/सर्व्हे क्रमांक 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
शंकर बाळासाहेब चव्हाण , (खाता क्रमांक :-5124)गट/सर्व्हे क्रमांक 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
चंदू बाळासाहेब चव्हाण , (खाता क्रमांक :-5125)गट/सर्व्हे क्रमांक 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6498 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.