सातबारा Watch

← इस्लामपुरवाडी

Ferfar #718 · इस्लामपुरवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
सीमा कैलास चव्हाण
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : श्री गणेश अर्बन को ऑप. क्रेडीट सो लि सिल्लोड छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : सोनू नवनाथ तांदळे प्लॉट नं.41 यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : श्रीगणेश अर्बन को -क्रेडीट सो लि सिल्लोड शाखा टी व्ही सेंटर औरंगाबाद यांचा बोजा र रु 170000/- सोनु नवनाथ तांदळे - 581 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.