Ferfar #1299 · आश्रफपुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक ली. छत्रपती संभाजीनगर शाखा रेल्वे स्टेशन
लिहुन देणार : पूजा सतीश ईधाटे , सतीश काशीनाथ ईधाटे रो हाऊस नं ए 11 रा. आश्रफपुर गट नंबर/ सर्वे नंबर 14 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 5559 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पूजा सतीश ईधाटे ,सतीश काशीनाथ ईधाटे रो हाऊस नं ए 11 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक देव/रेल्वे स्टेशन/ /2026-27 दिनांक 16/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.