Ferfar #1563 · आडगाव माहुली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार मुसताक खा महेबूब खा जोनवाल यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या मुस्ताकखाँ महेबूबखाँ या नावाऐवजी मुसताक खा महेबूब खा जोनवाल असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्ती केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.950,1546)