Ferfar #1564 · आडगाव माहुली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- सुजाता चिंतामण सांभारकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार फकीर मोहम्मद महेबूबखा जोनवाल यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या फकीर मोहमद महेबुबखाँ या नावाऐवजी फकीर मोहम्मद महेबूबखा जोनवाल असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्ती केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.998)