सातबारा Watch

← आडगाव सरक

Ferfar #2348 · आडगाव सरक

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
सुजाता चिंतामण सांभारकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : वि.का.सो.लि.आडगाव सरक लिहून घेणार : भिमराव भागाजी डूगले यांनी सर्व्हे क्रमांक : 126 तपशिल : भिमराव भगाजी यांनी वि,वि,का सह,सो ,यांना पत्र देवुन कळविले गट सोसायटी कडे तारण देवुन र रु 30,000/- कर्ज घेतले. - 926 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.