सातबारा Watch

← आडगाव सरक

Ferfar #2349 · आडगाव सरक

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
सुजाता चिंतामण सांभारकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार :- भास्कर सुखदेव मोकळे रा.आडगाव सरक ता.जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की,मौजे आडगाव सरक येथील गट नं.105 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक विहीर खोदली असून सदरील विहीर त्यांच्या स्वतंत्र हक्काची आहे,सदरील विहिरीचे पाणी गट नं. 134 ला जाते. असा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.