सातबारा Watch

← आडगाव सरक

Ferfar #2353 · आडगाव सरक

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
सुजाता चिंतामण सांभारकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार बाबुराव दादाराव पठाडे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या बाबु दादा पठाडे या नावाऐवजी बाबुराव दादाराव पठाडे असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्ती केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.1712)