Ferfar #2355 · आडगाव सरक
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- सुजाता चिंतामण सांभारकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वाटणीपत्रक नोंद :-
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
मंदाबाई वैजीनाथ वजरे - -रा. आडगाव सरक(खाता क्रमांक6255) गट/सर्व्हे क्रमांक86, यांच्या नावे असलेले अविभक्त हिस्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खालीलप्रमाणे लिहून दिले.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सशिकलाबाई नाना रिठे , (खाता क्रमांक :-6847)गट/सर्व्हे क्रमांक 86 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
व तसेच स्वतः च्या नावे असलेले अविभक्त हिस्याचे क्षेत्र 0.5900 हे.आर चौमी असे एकूण क्षेत्र 1.1800 हे.आर चौमी.
यांनी वरीलप्रमाणे 500 च्या स्टॅपवर(क्र.DV 347066/2025)नोटरी करून घेऊन आपसात वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.