Ferfar #5370 · पळशी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- अनिल विठ्ठलराव भिवसने
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
नोंदीचा प्रकार : वारस
श्री नानासाहेब आसाराम गायकवाड यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 86 वरील खातेदार कै. जिजाबाई आसाराम गायकवाड ह्या दिनांक 19/06/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) नानासाहेब आसाराम गायकवाड, नाते : मुलगा, वय :53, वारसदाराची स्थिती :हयात
2) उषाबाई पंढरीनाथ केदारे, नाते : मुलगी, वय :44, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून नावे दाखल केली असे.